![Ultra Marathi](/img/default-banner.jpg)
- Видео 8 978
- Просмотров 1 573 960 336
Ultra Marathi
Индия
Добавлен 21 окт 2009
Ultra Media & Entertainment Pvt. Ltd.
Ultra Marathi channel brings you beautiful Marathi Full Movie, Scenes, Songs, Biographies, Marathi Drama, Video Jukebox, Topics, etc., on a daily basis in the Marathi language specially created for RUclips subscribers.
Ultra Marathi channel brings you beautiful Marathi Full Movie, Scenes, Songs, Biographies, Marathi Drama, Video Jukebox, Topics, etc., on a daily basis in the Marathi language specially created for RUclips subscribers.
वनिता ने केला पृथ्वीकवर हिंसाचाराचा आरोप - Maharashtrachi Hasya Jatra -ओंकार, प्रिया, वनिता, पृथ्वीक
Maharashtrachi Hasya Jatra - Hasyacha Chaukar - SEASON - 3
Synopsis - The best performing show is back with its new season. Best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title.
Show - Maharashtrachi Hasya Jatra - Vinodacha Nava Hangam
YOR - 2019
Cast - Prasad Khandekar, Namrata Sambherao, Samir Chaughule, Vishakha Subhedar, Gaurav More, Vanita Kharat, Sai Tamhankar, Prasad Oak, Alka Kubal, Makarand Anaspure
Genre - Comedy
Director - Sachin Goswami
#maharashtrachihasyajatra #maharashtrachihasyajatraseason1 #maharashtrachihasyajatralatestepisode #PrasadKhandekar #NamrataSambherao #SamirChaughule #VishakhaSubhedar #sonymarathish...
Synopsis - The best performing show is back with its new season. Best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title.
Show - Maharashtrachi Hasya Jatra - Vinodacha Nava Hangam
YOR - 2019
Cast - Prasad Khandekar, Namrata Sambherao, Samir Chaughule, Vishakha Subhedar, Gaurav More, Vanita Kharat, Sai Tamhankar, Prasad Oak, Alka Kubal, Makarand Anaspure
Genre - Comedy
Director - Sachin Goswami
#maharashtrachihasyajatra #maharashtrachihasyajatraseason1 #maharashtrachihasyajatralatestepisode #PrasadKhandekar #NamrataSambherao #SamirChaughule #VishakhaSubhedar #sonymarathish...
Просмотров: 2 545
ओंकार तुम्ही चेतना भट बरोबर जास्त काम का नाही केलं, तुम्ही दोघं एकमेकांना बरोबर जास्त दिसला नाहीत, तुम्ही बोलत नाहीत का त्यांच्या बरोबर. खर्या आयुष्यात तुमचं त्या कलाकारांबरोबर जमत नसेल किंवा तुमची मैत्री नसेल तरी पण त्या कलाकारा बरोबर कामं करताना तसं कुठेच जाणवत नाही, तुम्ही आहातच इतके सुंदर अभिनेते 🌹🥰👌
😢😢
💯khara ahe fake nete lokan peksha te khara ahe ha
Anshuman Vichare great actors..😅😅😅😅😅😅
आदेश गुरुदेव 🙏🙏🙏🙏
He baghitlya shivay jhop lagat nahi.
Praju 1 no... Tujhyashivay ha showch nahi... Carry on...
Ticha aapman zala bechari.
Khandekar la asech thobadit dole pahije samirchya muskatat sudha lagavli pahije gsurv,ne
comedy la comedy sarkh ghya😂😂
अंग प्रदर्शन नको
Onkya 😍😍😍😍हा कुठला episode राहिला माझ्याकडुन
ॐ नमो आदेश 🚩🚩
bore
गौरव मोरेचा अपमान करून लाफ्टर काढणे आता बंद करा. हे फारच बालिश वाटतं. 👦
कलाकार लोकांना प्रोत्साहन देणे, हे सुद्धा, सई, प्रसाद, यांचे कार्य असते, म्हणून कदाचित एखाद्या वेळेस, हसणे, छान झाला म्हणणे काही अपराध नाही, सर्वच कलाकार नवीन आहेत, स्किट लिहिणारे सुद्धा या कार्यक्रमात पुढे आले आहेत, परंतू ,काळा रंग नाही इतर ही बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्या अपमान करण्याच्या. गौरव ने सुद्धा सांगितले की स्किट गरज? आता त्याला वेगळ्या प्रकारचे करायला संधी द्यायला हरकत नव्हती. इथे फक्त ?असू द्या,3℅ची मक्तेदारी ?गौरव मोडू शकत नाही?हेच सिद्ध झाले.
सई फार भेसूर हास्य करते
महाराष्ट्रात फक्त कोकण आहे बाकीकडे माणसं रहातच नाहीत... भिकारचोट
कृपया स्किटमध्यील गाणी व नृत्यही दाखवावेत,कापू नये.
यु-ट्युबवर स्किटमधील गाणी व नृत्य का दाखविले जात नाही?
एक नंबर गौरव मोरे सचिन सर मोठे सर नंबर वन झाले किट
Kiti pump Marta?.
MHJ केवल व्यसकॊ साठी..
भावा गौरव.... हास्य जत्रा तुझ्याविना सूनी वाटते..... खूपच छान.
सई आणि माळी सोडून सगळे चांगले
आदेश 👌💐💐👏🙏
किशोरी आंबिये खूप गुणी अभिनेत्री, पण, तीच्या दर्जाचे रोल तिला मिळाले नाहीं,
So sweet prajakta!!
Sai la replace kara please...
अप्रतिम, सुंदर अभिनय आणि अप्रतिम मांडणी केली आहे👍👍👍👍👍
अविनाश आणि मधुबाला यांच्या मध्ये ती मधुबाला ची मैत्रीण ती लय हरामखोर आहे
Dress Chan aahe Mali madam ❤
अंशुमन विचारे.... बेस्ट
ओंकार तुम्ही आधी किती बारीक होतात, मी परवा पाहिलं social media वर अजून ही तुम्ही बारीक च वाटलात मला, बरेच दिवस झाले मी तुमच्या तब्येतीची विचारपूस नाही केली माझी इच्छा होते त्यांना विचारांची तुमच्या बद्दल, पण तुम्हाला नसेल आवडतं म्हणून तुम्ही कधी उत्तर नाही देतं, एक सांगू मला माहित आहे, तुम्ही celebrity आहात तुमचा वेळ खूप महत्वाचा असतो पण मला तुमच्याकडून काही नको आहे, तुमची तब्येत ठीक नसते ना म्हणून जाणून घ्यायचं असतं, पण मी ठिक आहे असं मला कधीच उत्तर नाही मिळालं, म्हणजे तुम्हाला नसेल आवडतं ना, म्हणून मी पण तुम्हाला त्रास नाही देतं, फक्त तुम्ही छान रहावं. 👍🌹
❤❤❤❤❤
It was 8 years old memories of childhood I wish good health for all the actors involved in this Natak
चरबी वाढण्याचे कारण काय तर तो पैसा आहे फक्तं
Bhanudas badhe farce changla
Faltu
Bina mtlb k ye sai hasti rehti h paglo ki tarah..faltu
खूप छान आहे मुवी आहे
ओंकार परत आला का ?
Prasad khandekar aa ke pure skit ki wat laga dia..tu chhod na acting
Gaurav more 1 number ❤❤❤
हास्य जत्रा मधलं प्रभाकर मोरे खरोखरच ते पारस मणी आहेत
स्टेडियम बसणाऱ्या थोडासा हळू हसा म्हणजे आम्हाला समजेल
Mumbai doordarshan chya sarv junya serial upload Kara please sarjya Raja, ek shunya shunya, hello inspector, dhananjay, professor visarbhole, ratrani
नमो आदेश
Jaraagyya.mahaar.ban.rahaa....matkaa.baadh.le.zhaduu.gaadkoo....
Uddhav.hijadaa.ho.gyaa
Marathi.hijadey.hi.pahilese.abhibhi.sabhaako.dhoka...diyaa.1hidraabaadi
आदिती आणि मिलींद यांनी खुप छान कामं केली आहेत